महासैनिक प्रशिक्षण केंद्रामार्फत विविध कोर्सचे आयोजन

महासैनिक प्रशिक्षण केंद्रामार्फत
विविध कोर्सचे आयोजन
अलिबाग दि.23(जिमाक)- महाराष्ट्र शासन अंगीकृत महासैनिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर यांचे मार्फत विविध कोर्स चालविण्यात येणार असून प्रशिक्षण केंद्रात उमेदवारांसाठी राहण्याची व जेवणाची उत्तम् सोय केलेली आहे तसेच प्रशिक्षणानंतर उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येतात.यासाठी इच्छुकांनी संपर्क साधावा,असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
अ.क्र.
कोर्सचे नाव
कालावधी
कोर्स फी
1.
सिक्युरीटी कोर्स
1महिना
5500/-
2.
भरतीपूर्व प्रशिक्षण कोर्स
1 महिना
6500/-
3.
टेक्नीकल आणि र्क्ल्क रहिवासी कोर्स
02 वर्ष
4000/-
अधिक माहितीसाठी महासैनिक प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर यांच्याशी-0231-2663132, 8378842449 व 9021550363 या क्रमांकावर संपर्क करावा.

0000000000000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक