राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर

राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे
अध्यक्ष रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर
अलिबाग,दि.31:-(जिमाका)- राष्ट्रीय विमुक्त जाती व भटक्या जमाती आयोगाचे अध्यक्ष  भिकू इदाते हे दिनांक 03 जून 2017 रोजी  रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.3 जून 2017 रोजी सकाळी 8.30 वाजता मुंबईहून पनवेल येथे आगमन.दुपारी 2.00 वाजता पनवेल येथून मोटारीने दापोलीकडे प्रयाण.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक