मे-2017 मध्ये 3 लाख 38हजार ध्वजदिन निधी संकलन

मे-2017 मध्ये 3 लाख 38हजार 
ध्वजदिन निधी संकलन
अलिबाग दि.16 (जिमाका):-माजी सैनिकांच्या कल्याणासाठी करण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलन अंतर्गत रायगड जिल्हयात मे-2017 मध्ये रुपये 3 लाख 38 हजार 759 रुपये इतका ध्वजदिन निधी  संकलित करण्यात आला आहे.  मागील महिन्याच्या अखेर झालेला संकलन निधी 13 लाख 06 हजार 213 रुपये असा एकूण  16 लाख 44 हजार  972 रुपयांचा निधी संकलित करण्यात आला आहे. त्याची टक्केवारी 30.21 इतकी आहे. जिल्हयाला या वर्षासाठी रुपये 54 लाख 45 हजार रुपयांचे उद्दिष्ट देण्यात आले आहे.

000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक