शासकीय अद्यापक विद्यालय सासवने-अलिबाग डि.एड.ऑनलाईन प्रक्रीयेस मुदतवाढ 30 जून पर्यंत अर्ज करावेत

शासकीय द्यापक विद्यालय सासवने-अलिबाग
डि.एड.ऑनलाईन प्रक्रीयेस मुदतवाढ
30 जून पर्यंत अर्ज करावेत
अलिबाग दि.21,(जिमाका):-सन 2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी D.EI.ED.(D.ED.)प्रथम वर्षासाठी ऑनलाईन प्रवेश घेण्याची मुदत  18 जून 2017 अशी होती आता ती मुदत 30 जून 2017 पर्यंत वाढविण्यात आली आहे.तरी 12 वी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी http://www.mscert.org.in  या संकेतस्थळा भेट  देवून  D. EI.ED. या लिंकवर क्लिक करुन या अध्यापक विद्यालयाची निवड करुन अधिकाधिक  ऑनलाईन अर्ज भरावेत. या विद्यालयाची प्रथम वर्षाची रु.3300/- (वार्षिक शुल्क) इतकी शासकीय फी आहे.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यावा, असे आवाहन विद्यालयातर्फे करण्यात येत आहे. संपर्कासाठी प्राचार्य श्री. वसावे-7350565990 व श्री. बांडे, सहाय्यक शिक्षक-9423093824, 7798556359. श्री.पाखरे, सहाय्यक शिक्षक -8446900960,8975694459 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक