जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कार्यालयामार्फत
मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन
अलिबाग दि.16,(जिमाका):-जिल्हा विधी सेवा प्राधिकरण रायगड अलिबाग या कार्यालयामार्फत शनिवार 17 जून 2017 रोजी दुपारी 2.15 वाजता वकिल संघटना कक्षामध्ये Mediation Awareness Programme मध्यस्थी जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. असे एल.डी.हुली,सदस्य सचिव, जिल्हा विधी सेवा  प्राधिकरण रायगड-अलिबाग यांनी कळविले आहे.

000000 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक