रायगड जिल्हयातील सरासरी पाऊस

रायगड जिल्हयातील
सरासरी पाऊस

        अलिबाग दि.20  (जिमाका),   रायगड जिल्हयात  दिनांक 20 जून 2017 पर्यंत 4123.29 मि.मि. इतका पाऊस पडला असून त्याची सरासरी 257.71  आहे. तर आज दिनांक 20 जून 2017 रोजी पडलेला पाऊस पुढील प्रमाणे आहे.
            अलिबाग 9.00 मि.मि., पेण-2.80 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-33.80 मि.मि., खालापूर-3.00 मि.मि., माणगांव-24.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-21.00 मि.मि., तळा-15.00 मि.मि., महाड-47.00 मि.मि., पोलादपूर-29.00, म्हसळा-41.00 मि.मि., श्रीवर्धन-25.00 मि.मि., माथेरान-2.10 मि.मि., एकूण-297.66 मि.मि. पाऊस पडला असून त्याची सरासरी-18.60 येवढी आहे.
           

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक