गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा जिल्हा दौरा    
अलिबाग,दि.29(जिमाका):- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  प्रकाश महेता हे जिल्हा  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शुक्रवार दि.30 रोजी रात्रौ नऊ वाजता शासकीय विश्रामगृह, अलिबाग येथे आगमन व राखीव. शनिवार दि.1 जुलै  रोजी  सकाळी साडे दहा  वाजता शासकीय विश्रामगृह येथून मोटारीने  मौजे वाडगांव ता.अलिबागकडे प्रयाण.  सकाळी 11.00 वाजता वाडगांव येथे आगमन व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. साडे अकरा वाजता वाडगांवहून मोटारीने मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड