राज्यमंत्री विजय शिवतारे यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

राज्यमंत्री विजय शिवतारे
यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग, (जिमाका) दि.03:-राज्यमंत्री,जलसंपदा,जलसंधारण व संसदीय कार्य, महाराष्ट्र राज्य, यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
सोमवार दि.5 जून 2017 रोजी सायंकाळी 5.00 वाजता कार्यक्रमांनंतर  सातारा येथून महाड कडे प्रयाण.महाड येथील शासकीय विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम.
मंगळवार  दि.6 जून 2017  रोजी सकाळी 10.00 वाजता  अखिल भारतीय शिवराज्यभिषेक महोत्स्व  समिती, दुर्गराज रायगड मार्फत 344 वा शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ:किल्ले रायगड, ता.महाड जि.रायगड .कार्यक्रमानंतर महाड शासकीय विश्रामगृहाकडे मोटारीने प्रयाण. कार्यक्रमांनंतर राखीव व मुक्काम. स्थळ: महाड शासकीय विश्रामगृह जि. रायगड. बुधवार दि.7 जून 2017 रोजी सकाळी 10.00 वाजता शिवराज्यभिषेक दिन सोहळ्यास उपस्थिती. स्थळ: किल्ले रायगड, ता.महाड जि.रायगड .कार्यक्रमानंतर  मोटारीने मुंबईकडे प्रयाण.
0000000




Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक