राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

वृत्त क्र.306                                                                                               दिनांक:- 09 जून 2017

राज्यमंत्री रविंद्र चव्हाण
यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग, (जिमाका) दि.09:- रविंद्र चव्हाण बंदरे, वैद्यकीय शिक्षण, माहिती तंत्रज्ञान व अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण राज्यमंत्री यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
रविवार दि.11 जून 2017  रोजी सकाळी 5.54 वाजता कुडाळ रेल्वेस्थानक येथे आगमन व राज्य राणी एक्सप्रेस क्र.11004 या गाडीने पनवेलकडे प्रयाण. सोमवार दि.12 जून 2017 रोजी सकाळी 4.45  वाजता पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व डोंबिवली येथील निवास्थानाकडे प्रयाण.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड