सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम

सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले
यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम
अलिबाग, (जिमाका) दि.07:- सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
गुरुवार दि.8 जून 2017  रोजी सकाळी 7.30 वा. मलबार हिल येथून जावळी, ता.माणगांव कडे प्रयाण. 11.30 वा. जावळी ता.माणगांव येथे आगमन. 12.00 वा. अनुसूचित जातीच्या मुलांच्यासाठी शासकीय निवासी शाळा उद्घाटन 12.30 वा. महाड कडे प्रयाण. 1.वाजता महाड येथे आगमन व शासकीय मुलाचे वसतिगृह उद्घाटन 1.45 वा. महाड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. 2.30 पर्यंत राखीव. त्यानंतर मुंबईकडे प्रयाण.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड