गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा सुधारीत जिल्हा दौरा

गृहनिर्माण मंत्री ना. प्रकाश महेता यांचा सुधारीत जिल्हा दौरा    
अलिबाग,दि.29(जिमाका):- राज्याचे गृहनिर्माण मंत्री तथा जिल्हयाचे पालकमंत्री  प्रकाश महेता हे जिल्हा  दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
शनिवार दि.1 जुलै 2017 रोजी  सकाळी नऊ वाजता घाटकोपर येथून ठाणे शहरमार्गे मौजे वाडगांव, ता.अलिबाग जि.रायगडकडे मोटारीने प्रयाण.दुपारी एक वाजता वाडगांव येथे आगमन व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थिती. स्थळ्: मौजे वाडगांव,ता.अलिबाग जि.रायगड.दुपारी दिड वाजता वाडगांव येथून शासकीय विश्रामगृह,अलिबागकडे प्रयाण. दोन वाजता शासकीय विश्रामगृह,अलिबाग येथे आगमन व राखीव. तीन वाजता मोटारीने घाटकोपर, मुंबईकडे प्रयाण.
00000


Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक