जिल्ह्यात 1040 मि.मि. पाऊस

        अलिबाग दि. 5 (जिमाका):- जिल्ह्यात आज अखेर एकूण  सरासरी पर्जन्यमान 1040.33 मि.मि. नोंदविण्यात आले आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 11.00 मि.मि., पेण-54.01 मि.मि., मुरुड-11.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-16.40 मि.मि., खालापूर-33.00 मि.मि., माणगांव-35.00 मि.मि., रोहा-28.00 मि.मि., सुधागड-48.33 मि.मि., तळा-20.00 मि.मि., महाड-52.00 मि.मि., पोलादपूर-20.00, म्हसळा-41.00 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-25.10 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 417.04 मि.मि.इतके असून पर्जन्यमानाची तुलनात्मक टक्केवारी  33.10 टक्के इतकी आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक