जिल्ह्यात एकूण 1048 मि.मि. पावसाची नोंद


        अलिबाग दि.6,(जिमाका)- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1048.34 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 02.00 मि.मि., पेण-06.00 मि.मि., मुरुड-1.00 मि.मि., पनवेल-5.60 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-22.20 मि.मि., खालापूर-14.00 मि.मि., माणगांव-07.00 मि.मि., रोहा-06.00 मि.मि., सुधागड-11.00 मि.मि., तळा-04.00 मि.मि., महाड-14.00 मि.मि., पोलादपूर-08.00, म्हसळा-04.00 मि.मि., श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-21.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 128.30 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी 33.36 % इतकी आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक