जिल्ह्यात एकूण 1076 मि.मि. पावसाची नोंद

  जिल्ह्यात एकूण 1076 मि.मि. पावसाची नोंद
        अलिबाग दि.7,(जिमाका):-रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1076.73 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 03.00 मि.मि., पेण-20.20 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-27.40 मि.मि., उरण-30.00 मि.मि., कर्जत-25.40 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-41.00 मि.मि., रोहा-25.00 मि.मि., सुधागड-21.00 मि.मि., तळा-46.00 मि.मि., महाड-32.00 मि.मि., पोलादपूर-10.00, म्हसळा-47.60 मि.मि., श्रीवर्धन-15.00 मि.मि., माथेरान-26.60 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 454.20 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  34.26 % इतकी आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड