जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 110 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग दि.19,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 110.33 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली असून  दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1704.14मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 110.00 मि.मि., पेण-82.20 मि.मि., मुरुड-134.00 मि.मि., पनवेल-82.40 मि.मि., उरण-70.00 मि.मि., कर्जत-117.20 मि.मि., खालापूर-105.00 मि.मि., माणगांव-120.00 मि.मि., रोहा-93.00 मि.मि., सुधागड-96.33 मि.मि., तळा-90.00 मि.मि., महाड-121.00 मि.मि., पोलादपूर-176.00, म्हसळा-123.20 मि.मि., श्रीवर्धन-142.00 मि.मि., माथेरान-103.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1765.33 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 110.33 मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  54. 23 % इतकी आहे.

0000   

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक