जिल्ह्यात एकूण 1117 मि.मि. पावसाची नोंद

जिल्ह्यात एकूण 1117 मि.मि. पावसाची नोंद
        अलिबाग दि.10,(जिमाका):-रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 1117.39 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 17.00 मि.मि., पेण-15.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-15.00 मि.मि., उरण-0.90 मि.मि., कर्जत-6.00 मि.मि., खालापूर-41.00 मि.मि., माणगांव-5.00 मि.मि., रोहा-46.00 मि.मि., सुधागड-20.00 मि.मि., तळा-21.00 मि.मि., महाड-5.00 मि.मि., पोलादपूर-1.00, म्हसळा-54.20 मि.मि., श्रीवर्धन-62.00 मि.मि., माथेरान-24.10 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 345.20 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  35.56% इतकी आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक