जिल्ह्यात एकूण 1130 मि.मि. पावसाची नोंद


        अलिबाग दि.11,(जिमाका):- जिल्ह्यात आज अखेर एकूण 1130.97 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 0.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-22.00 मि.मि., पनवेल-16.40 मि.मि., उरण-10.00 मि.मि., कर्जत-18.00 मि.मि., खालापूर-10.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि., रोहा-8.00 मि.मि., सुधागड-3.66 मि.मि., तळा-2.00 मि.मि., महाड-18.00 मि.मि., पोलादपूर-2.00, म्हसळा-22.20 मि.मि., श्रीवर्धन-43.00 मि.मि., माथेरान-24.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 217.26 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  35.99% इतकी आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक