जिल्ह्यात एकूण 1151 मि.मि. पावसाची नोंद


        
जिल्ह्यात एकूण 1151 मि.मि. पावसाची नोंद
अलिबाग दि.12,(जिमाका):- जिल्ह्यात आज अखेर एकूण 1151.26 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 6.00 मि.मि., पेण-11.20 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-16.20 मि.मि., उरण-6.00 मि.मि., कर्जत-22.00 मि.मि., खालापूर-13.00 मि.मि., माणगांव-23.00 मि.मि., रोहा-4.00 मि.मि., सुधागड-16.66 मि.मि., तळा-30.00 मि.मि., महाड-27.00 मि.मि., पोलादपूर-25.00, म्हसळा-58.40 मि.मि., श्रीवर्धन-21.00 मि.मि., माथेरान-27.10 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 324.56 मि.मि.इतके आहे. पर्जन्यमानाची टक्केवारी  36.63 % इतकी आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक