जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 139 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग दि.18,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 139.76 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली असून  दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1593.81 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 215.00 मि.मि., पेण-160.40 मि.मि., मुरुड-142.00 मि.मि., पनवेल-145.00 मि.मि., उरण-148.00 मि.मि., कर्जत-126.40 मि.मि., खालापूर-64.00 मि.मि., माणगांव-137.00 मि.मि., रोहा-163.00 मि.मि., सुधागड-139.33 मि.मि., तळा-148.00 मि.मि., महाड-127.00 मि.मि., पोलादपूर-115.00, म्हसळा-145.80 मि.मि., श्रीवर्धन-112.00 मि.मि., माथेरान-148.20 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 2236.13 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 139.76 मि. मि  इतकी असून एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  50. 72 % इतकी आहे.
0000  

                                                              

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक