सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप सब ज्युनिअर मुलांच्या स्पर्धा 14 पासून खारघर येथे

सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप
सब ज्युनिअर मुलांच्या स्पर्धा
14 पासून खारघर येथे
अलिबाग ‍दि.10,(जिमाका):- जिल्हास्तर  सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (14 वर्षा आतील मुले) क्रीडा स्पर्धा सन 2017-18 दि.14 व 15 या कालावधीत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुल, खारघर,ता.पनवेल जि.रायगड येथे आयोजीत करण्यात आली आहे.  या स्पर्धेत सहभागाकरीता वय वर्षे 14 वर्षाखालील मुले सब ज्युनिअर-जन्मतारीख 1 जानेवारी 2004 रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असावा. तसेच सुब्रतो मुखर्जी फुटबॉल कप (सब ज्युनिअर,ज्युनिअर)क्रीडा स्पर्धेकरीता प्रवेश फी व प्रवेशिका जमा करण्यासाठी व अधिक माहितीसाठी विशाल गर्जे, राज्य क्रीडा मार्गदर्शक (संपर्क क्र.8087076633) यांचेशी संपर्क साधावा,असे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड अलिबाग यांनी केले आहे.
०००००

.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड