जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग दि.28, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.57मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2049.65  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 04 .00 मि.मि., पेण-26.10 मि.मि., मुरुड-08.00 मि.मि., पनवेल-04.00 मि.मि., उरण-16.20 मि.मि., कर्जत-35.00 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-22.00 मि.मि., रोहा-23.00 मि.मि., सुधागड-27.00 मि.मि., तळा-18.00 मि.मि., महाड-18.00 मि.मि., पोलादपूर-11.00, म्हसळा-11.40 मि.मि., श्रीवर्धन-06.00 मि.मि., माथेरान-35.40 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 313.10 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 19.57मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी  65.22 % इतकी आहे.

          0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक