जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 62 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग दि.15,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी 62.03 मि.मि. पर्जन्यमान नोंदविण्यात आले. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 43.00 मि.मि., पेण-65.10 मि.मि., मुरुड-36.00 मि.मि., पनवेल-102.00 मि.मि., उरण-16.00 मि.मि., कर्जत-81.40 मि.मि., खालापूर-42.00 मि.मि., माणगांव-44.00 मि.मि., रोहा-46.00 मि.मि., सुधागड-77.00 मि.मि., तळा-61.00 मि.मि., महाड-62.00 मि.मि., पोलादपूर-91.00, म्हसळा-25.40 मि.मि., श्रीवर्धन-39.00 मि.मि., माथेरान-161.50 मि.मि.,-असे आजचे गेल्या 24 तासातील एकूण पर्जन्यमान 992.40 मि.मि.इतके आहे. तर दिवसभरातील एकूण सरासरी पर्जन्यमान 62.03 मि. मि. नोंदविण्यात आले. तर आज अखेर एकूण सरासरी 1321.42 मि. मि इतके पर्जन्यमान नोंदविण्यात आले आहे. जे एकूण सरासरीच्या 42.05 टक्के आहे.
००००० 

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक