जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 46 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग दि.23, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 46.16 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1975.89  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
            अलिबाग 39 .00 मि.मि., पेण-130.00 मि.मि., मुरुड-18.00 मि.मि., पनवेल-72.00 मि.मि., उरण-58.00 मि.मि., कर्जत-60.00 मि.मि., खालापूर-48.00 मि.मि., माणगांव-38.00 मि.मि., रोहा-21.00 मि.मि., सुधागड-32.00 मि.मि., तळा-17.00 मि.मि., महाड-12.00 मि.मि., पोलादपूर-21.00, म्हसळा-16.00 मि.मि., श्रीवर्धन-06.00 मि.मि., माथेरान-150.50 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 738.50 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 46.16  मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी  62.87 % इतकी आहे.
0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक