जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 73 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.20,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी
73.06 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 1777.20मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.
आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग
74.00 मि.मि., पेण-110.00 मि.मि., मुरुड-97.00 मि.मि., पनवेल-22.00 मि.मि., उरण-33.00
मि.मि., कर्जत-34.80 मि.मि., खालापूर-67.00 मि.मि., माणगांव-94.00 मि.मि., रोहा-138.00
मि.मि., सुधागड-88.33 मि.मि., तळा-95.00 मि.मि., महाड-80.00 मि.मि., पोलादपूर-58.00,
म्हसळा-80.80 मि.मि., श्रीवर्धन-50.00 मि.मि., माथेरान-47.00 मि.मि.,-असे आजचे एकूण
पर्जन्यमान 1168.93 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 73.06 मि. मि इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाशी टक्केवारी 56. 55 % इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment