जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 74 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग दि.21,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 74.43 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1851.63मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 42.00 मि.मि., पेण-70.40 मि.मि., मुरुड-69.00 मि.मि., पनवेल-68.00 मि.मि., उरण-35.00 मि.मि., कर्जत-109.00 मि.मि., खालापूर-92.00 मि.मि., माणगांव-94.00 मि.मि., रोहा-52.00 मि.मि., सुधागड-54.33 मि.मि., तळा-72.00 मि.मि., महाड-76.00 मि.मि., पोलादपूर-82.00, म्हसळा-85.20 मि.मि., श्रीवर्धन-63.00 मि.मि., माथेरान-127.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1190.93 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 74.43 मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  58. 92 % इतकी आहे.
0000   

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक