जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 78 मि.मि.पावसाची नोंद



        अलिबाग दि.22, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 78.11 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1929.74  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 68.00 मि.मि., पेण-122.10 मि.मि., मुरुड-33.00 मि.मि., पनवेल-85.00 मि.मि., उरण-90.00 मि.मि., कर्जत-87.00 मि.मि., खालापूर-90.00 मि.मि., माणगांव-69.00 मि.मि., रोहा-47.00 मि.मि., सुधागड-54.00 मि.मि., तळा-64.00 मि.मि., महाड-71.00 मि.मि., पोलादपूर-32.00, म्हसळा-72.60 मि.मि., श्रीवर्धन-61.00 मि.मि., माथेरान-204.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1249.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 78.11  मि. मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  61.40 % इतकी आहे.

0000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक