जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 84.92 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग दि.17,(जिमाका):- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 84.92 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली असून  दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 1454.05 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 67.00 मि.मि., पेण-125.30 मि.मि., मुरुड-72.00 मि.मि., पनवेल-49.80 मि.मि., उरण-47.00 मि.मि., कर्जत-42.60 मि.मि., खालापूर-70.00 मि.मि., माणगांव-111.00 मि.मि., रोहा-69.00 मि.मि., सुधागड-79.00 मि.मि., तळा-101.00 मि.मि., महाड-129.00 मि.मि., पोलादपूर-95.00, म्हसळा-130.06 मि.मि., श्रीवर्धन-90.00 मि.मि., माथेरान-81.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 1358.76 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 84.92 मि. मि  इतकी असून एकूण सरासरी  पर्जन्यमानाशी टक्केवारी  46.27 % इतकी आहे.

0000    

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक