जिल्ह्यात एकूण 958 मि.मि. पावसाची नोंद

जिल्ह्यात एकूण 958 मि.मि.
पावसाची नोंद
        अलिबाग दि.02  (जिमाका):- रायगड जिल्ह्यात आज अखेर एकूण 958.27 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-  
            अलिबाग 5.00 मि.मि., पेण-20.00 मि.मि., मुरुड-12.00 मि.मि., पनवेल-47.00 मि.मि., उरण-11.00 मि.मि., कर्जत-65.20 मि.मि., खालापूर-20.00 मि.मि., माणगांव-13.00 मि.मि., रोहा-49.00 मि.मि., सुधागड-29.66 मि.मि., तळा-28.00 मि.मि., महाड-32.00 मि.मि., पोलादपूर-35.00, म्हसळा-17.80 मि.मि., श्रीवर्धन-12.00 मि.मि., माथेरान-124.00 मि.मि.,-असे आजचे एकूण पर्जन्यमान 521.26 मि.मि.इतके असून एकूण सरासरी 32.85 टक्के इतकी आहे.

000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक