केंद्रीयमंत्री अनंत गीते यांचा रायगड जिल्हा दौरा कार्यक्रम



अलिबाग दि.20 (जिमाका), केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते हे रायगड जिल्हयाच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा सविस्तर दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे़.
शनिवार दि. 22 जुलै 2017 रोजी सकाळी 9.00 वा. मुंबई येथून प्रयाण.  11.00 वा. पाली जि.रायगड येथे आगमन.  दुपारी 2.00 वा. पाली येथून मुंबईकडे प्रयाण.
000000                                            

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक