होमगार्ड नवीन सदस्य नोंदणी कार्यक्रम रद्द

  
अलिबाग दि.21,(जिमाका):- पोलीस मुख्यालय रायगड-अलिबाग येथे दिनांक 24 व 25 जुलै 2017 रोजी नवीन होमगार्ड सदस्य नोंदणी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तथापी सतत होणाऱ्या पावसाच्या पाण्यामुळे कवायत मैदानात पाणी साचल्याने मैदानी चाचण्या व प्रशासकीय कामकाज करणे शक्य नसल्यामुळे व उमेदवारांची गैरसोय होऊ नये यासाठी दि.24 व 25 जुलै 2017 रोजीचा नोंदणी कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. असे संजयकुमार पाटील,जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे.

00000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक