सुरक्षाविषयक सशुल्क प्रशिक्षण

अलिबाग,दि. 5,(जिमाका):- महाराष्ट्र शासन अंगीकृत मेस्को करिअर ॲकॅडमी, सातारा यांच्यामार्फत  खालील प्रशिक्षण घेण्यात येतात. या प्रशिक्षण केंद्रात उमेदवारासाठी राहण्याची व जेवणाची उत्तम सोय केलेली आहे. या प्रशिक्षणानंतर उमेदवारांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात येते.
कोर्सचे नाव,कालावधी व कोर्स फी पुढीलप्रमाणे-सिक्युरीटी कोर्स-एक महिना, फी-रु.5500/-, भरती पुर्व प्रशिक्षण कोर्स-एक महिना, फी- रु. 6500/-,महिला व पुरुषांसाठी सिक्युरीटी  गार्ड प्रशिक्षण –दि.17 जुलै ते 9 ऑगस्ट् 2017पर्यंत,फी-रु.5500/-

 अधिक माहितीसाठी मेस्को करिअर ॲकेडमी, सातारा यांच्याशी 7588624043 व 9168986864 या क्रमांकावर संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर प्रांजल पी. जाधव( निवृत्त) यांनी केले आहे.

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक