केंद्रीय अवजड उद्योग मंत्री ना.अनंत गीते यांचा जिल्हा दौरा


अलिबाग दि.24,(जिमाका) :- केंद्रीय अवजड उद्योग व सार्वजनिक उपक्रम मंत्री,  ना.अनंत गीते, हे गुरुवार दि. 26 पासून रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे-
गुरुवार दि.26 रोजी सायंकाळी साडेसहा वाजता हॉटेल रॅडिसन,ता. अलिबाग येथे आगमन व मुक्काम.
शुक्रवार दि.27 रोजी सकाळी दहा वाजता हॉटेल रॅडीसन येथून अलिबागकडे प्रयाण.सव्वा दहा वाजता जिल्हाधिकारी कार्यालय  अलिबाग येथे आगमन. दुपारी दोन वाजता  मोटारीने रत्नागिरीकडे प्रयाण.

०००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक