मुख्यमंत्री फडणवीस यांचे हेलिपॅडवर स्वागत


अलिबाग,दि.7,(जिमाका)- राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांचे आज सकाळी 10 वा.50 मि. नी  डोलवी ता. पेण येथील जेएसडब्ल्यू  या हेलिपॅडवर आगमन झाले. यावेळी त्यांचेसमवेत राज्याचे शालेय शिक्षण, सांस्कृतिक कार्य व क्रीडा मंत्री ना. विनोद तावडे हे उपस्थित होते. हेलिपॅडवर जिल्हाधिकारी पी.डी. मलिकनेर यांनी  त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक अनिल पारसकर, तसेच जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

००००

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड