जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 06 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.24:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 06.55 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2507.47 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 03.00 मि.मि.,
पेण-03.10 मि.मि., मुरुड-03.00 मि.मि., पनवेल-06.40 मि.मि., उरण-08.00 मि.मि.,
कर्जत-11.70 मि.मि., खालापूर-08.00 मि.मि., माणगांव-05.00 मि.मि., रोहा-0.00
मि.मि., सुधागड-18.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-15.00 मि.मि., पोलादपूर-0.00,
म्हसळा-06.40मि.मि., श्रीवर्धन-06.00 मि.मि., माथेरान-10.20 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 104.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 06.55 मि इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 80.75 % इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment