जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 110 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग,(जिमाका)दि.30:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 110.38 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2979.98  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 122.00 मि.मि., पेण-200.40 मि.मि., मुरुड-95.00 मि.मि., पनवेल-95.40 मि.मि., उरण-92.00 मि.मि., कर्जत-110.60 मि.मि., खालापूर-112.00 मि.मि., माणगांव-69.00 मि.मि., रोहा-98.00 मि.मि., सुधागड-130.00 मि.मि., तळा-99.00 मि.मि., महाड-91.00 मि.मि., पोलादपूर-101.00, म्हसळा-105.20मि.मि., श्रीवर्धन-60.00 मि.मि., माथेरान-185.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1766.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 110.38 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 96.21 % इतकी आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक