जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 1.98 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग दि.6, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.98 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 2203.09 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि., पेण-3.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-01.00 मि.मि.,
उरण-0.00 मि.मि., कर्जत-1.60 मि.मि., खालापूर-2.00 मि.मि., माणगांव-2.00 मि.मि.,
रोहा-0.00 मि.मि., सुधागड-1.00 मि.मि., तळा-3.00 मि.मि., महाड-1.30 मि.मि.,
पोलादपूर-2.00, म्हसळा-6.20 मि.मि., श्रीवर्धन-4.00 मि.मि., माथेरान-4.60 मि.मि.,असे
आजचे एकूण पर्जन्यमान 31.70 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 1.98मि. मि इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची
टक्केवारी 70.10
% इतकी आहे.
0000
Comments
Post a Comment