जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 8 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग दि.17, (जिमाका) :- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 8.54मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 2345.72  मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 2.00 मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-5.00 मि.मि., उरण-9.50 मि.मि., कर्जत-13.80 मि.मि., खालापूर-8.00 मि.मि., माणगांव-20.00 मि.मि., रोहा-08.00 मि.मि., सुधागड-4.00 मि.मि., तळा-5.00 मि.मि., महाड-9.00 मि.मि., पोलादपूर-23.00, म्हसळा-0.00 मि.मि., श्रीवर्धन-10.00 मि.मि., माथेरान-17.30 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 136.60 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 8.54 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 74.64 % इतकी आहे.
0000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड