शालेय व इतर क्रीडा स्पर्धा आयोजनात खेळप्रकारांच्या नवीन वयोगटांचा समावेश


अलिबाग दि.11, (जिमाका), क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे, जिल्हा क्रीडा परिषद रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. शालेय खेळ महासंघाने खालील नमूद खेळ प्रकारांच्या नवीन वयोगटांचा समावेश सन 2017-18 या वर्षापासून केला आहे.
कुस्ती फ्री स्टाईल, - सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली. कुस्ती ग्रिकोरोमन-17, 19 वर्षे मुले सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14 वर्षे मुली. रग्बी सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14 वर्षे मुले व मुली. रस्सीखेच सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14 वर्षे मुले व मुली.पॉवरलिफ्टींग सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली. डॉजबॉल  सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली. फिल्ड आर्चरी सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14, 17 वर्षे मुले व मुली. कॉर्फबॉल सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली. कुडो सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली. मिनीगोल्फ सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली. स्पीडबॉल सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली. टेबल सॉकर सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली. टेंग सुडो सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट 14, 17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 14 वर्षे मुले व मुली. वुडबॉल सन 2017-18 मध्ये आयोजित होणारे वयोगट  17, 19 वर्षे मुले व मुली सन 2017-18 मध्ये नव्याने समावेश झालेला वयोगट 17 वर्षे मुले व मुली.
वरील तक्त्यानुसार खेळप्रकारांच्या नवीन वयोगटाप्रमाणे रायगड जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय, एकविध क्रीडा संघटना, खेळाडू यांनी वयोगटानुसार बदलांची नोंद घेऊन क्रीडा स्पर्धेत आपला सहभाग नोंदवावा असे आवाहन महादेव कसगावडे जिल्हा क्रीडा अधिकारी, रायगड यांनी केले आहे.
0000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक