ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा रायगड जिल्हा दौरा


 अलिबाग दि.11 (जिमाका) ना. चंद्रशेखर बावन कुळे मंत्री ऊर्जा, नवीन व नवीकरणीय ऊर्जा राज्य उत्पादन शुल्क  यांचा रायगड जिल्ह्यातील दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे आहे.
बुधवार दि.23 ऑगस्ट, 2017 रोजी सकाळी 8.30 वा. मुंबईहून मोटारीने पनवेलकडे प्रयाण. 10.30 वा. शासकीय विश्रामगृह पनवेल येथे आगमन व राखीव. 11.00 ते दुपारी 1.00 वा. जनतेच्या तक्रारी स्वीकारण्यासाठी राखीव. स्थळ :- अधिक्षक अभियंता महावितरण यांचे कार्यालयाचे प्रांगण. दुपारी 1.00 ते 2.00 वा. राखीव. 2.00 ते सायंकाळी 4.00 वा. लोकप्रतिनिधी समवेत बैठक. 4.00 ते 4.30 वा. पत्रकार परिषद. सांय. 4.30 वा. पनवेल येथून मुंबईकडे मोटारीने प्रयाण.
000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक