सार्वजनिक बांधकाम मंत्री ना.चंद्रकांत पाटील यांचा जिल्हा दौरा



अलिबाग दि.16 (जिमाका), राज्याचे सहकार, पणन, वस्त्रोद्योग व सार्वजनिक बांधकाम (सा.उ.वगळून) मंत्री ना.चंद्रकांत पाटील हे गुरुवार दिनांक 17 रोजी रायगड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढील प्रमाणे.
गुरुवार दिनांक 17 रोजी सकाळी साडे सात वाजता सीबीडी फ्लाय ओव्हर येथे आगमन व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत शासकीय वाहनाने पनवेल-इंदापूर राष्ट्रीय महामार्ग पाहणी दौरा, सकाळी साडे दहा वाजता शासकीय वाहनाने वाकण-पाली-खोपोली-एक्सप्रेस वे मार्गे मुंबईकडे रवाना.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक