जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 14 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग,(जिमाका)दि.18:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 14.21 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 3206. 87 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 01.00 मि.मि., पेण-30.20 मि.मि., मुरुड-20.00 मि.मि., पनवेल-20.80 मि.मि., उरण-07.00 मि.मि., कर्जत-03.80 मि.मि., खालापूर-23.00 मि.मि., माणगांव-76.00 मि.मि., रोहा-15.00 मि.मि., सुधागड-04.00 मि.मि., तळा-13.00 मि.मि., महाड-02.00 मि.मि., पोलादपूर-01.00, म्हसळा-09.60मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-01.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 227.40 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 14.21 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 102.04 % इतकी आहे.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक