जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 152 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग,(जिमाका)दि.20:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 152.86 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 3397.25 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 118.00 मि.मि., पेण-220.00 मि.मि., मुरुड-60.00 मि.मि., पनवेल-254.00 मि.मि., उरण-240.00 मि.मि., कर्जत-204.00 मि.मि., खालापूर-153.00 मि.मि., माणगांव-114.00 मि.मि., रोहा-62.00 मि.मि., सुधागड-101.00 मि.मि., तळा-92.00 मि.मि., महाड-88.00 मि.मि., पोलादपूर-105.00, म्हसळा-152.00मि.मि., श्रीवर्धन-120.00 मि.मि., माथेरान-362.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 2445.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 152.86 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 108.10 % इतकी आहे.

00000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक