जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 19 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.08:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 19.04 मि.मि इतक्या
पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी 3062.05 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी
प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 0.00 मि.मि.,
पेण-0.00 मि.मि., मुरुड-4.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00
मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-23.00 मि.मि., रोहा-01.00 मि.मि., सुधागड-01.00
मि.मि., तळा-38.00 मि.मि., महाड-75.00 मि.मि., पोलादपूर-70.00, म्हसळा-41.00मि.मि.,
श्रीवर्धन-51.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 304.60 मि.मि.इतके
आहे. त्याची सरासरी 19.04 मि इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची टक्केवारी 98.89 % इतकी आहे.
000000
Comments
Post a Comment