वैधानिक लेखापरिक्षणाअंती 20 टक्के लेखा परिक्षण शुल्क शासनास भरणा केलेल्या सनदी,प्रमाणित लेखापरिक्षकास परत मिळणार


        अलिबाग,(जिमाका)दि.29:-  वैधानिक लेखापरिक्षण अंती शासनाकडे भरणा केलेले 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क् संबंधित सनदि, प्रमाणित लेखापरिक्षकांना दि.30सप्टेंबर 2017 पर्यंत अदा करणेबाबत सुचित केलेले आहे. तरी ठाणे,पालघर व रायगड जिल्ह्यातील संबंधीत सनदी,प्रमाणित लेखापरिक्षक यांनी सहकारी पशु,दुग्ध व मत्स्य संघ संस्थांचे 20 टक्के लेखापरिक्षण शुल्क शासनाकडे भरणा केलेल्या चलनांच्या प्रती व संस्थांची यादी तात्काळ या कार्यालयास सादर करण्याचे आवाहन गणेश शंकर शिंदे,जिल्हा विशेष लेखापरिक्षक सहाकरी संस्था पदुम,ठाणे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

000000000000

Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक