जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.50 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.28:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 3.50 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून
आज अखेर एकूण सरासरी 3535.69 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद
झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची
नोंद याप्रमाणे-
अलिबाग-0.00 मि.मि.,
पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि., कर्जत-0.00
मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि., सुधागड-0.00
मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-04.00 मि.मि., पोलादपूर-34.00, म्हसळा-0.00मि.मि.,
श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 56.00 मि.मि.इतके
आहे. त्याची सरासरी 3.50 मि इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची टक्केवारी 112.51 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment