जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 3.50 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.28:- जिल्ह्यात
गेल्या 24 तासात सरासरी 3.50 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच
दि. 1 जून पासून आज अखेर एकूण सरासरी
3535.69 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान
अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग-0.00
मि.मि., पेण-0.00 मि.मि., मुरुड-0.00 मि.मि., पनवेल-0.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि.,
कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-18.00 मि.मि., रोहा-0.00 मि.मि.,
सुधागड-0.00 मि.मि., तळा-0.00 मि.मि., महाड-04.00 मि.मि., पोलादपूर-34.00,
म्हसळा-0.00मि.मि., श्रीवर्धन-0.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 56.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 3.50 मि इतकी
आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 112.51 टक्के इतकी आहे.
Comments
Post a Comment