जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 55 मि.मि.पावसाची नोंद


        अलिबाग,(जिमाका)दि.21:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 55.55 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे.  तसेच दि. 1 जून पासून आज अखेर एकूण  सरासरी 3452.80 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे- 
            अलिबाग 115.00 मि.मि., पेण-60.20 मि.मि., मुरुड-56.00 मि.मि., पनवेल-50.40 मि.मि., उरण-72.00 मि.मि., कर्जत-56.60 मि.मि., खालापूर-56.00 मि.मि., माणगांव-38.00 मि.मि., रोहा-47.00 मि.मि., सुधागड-37.00 मि.मि., तळा-39.00 मि.मि., महाड-37.00 मि.मि., पोलादपूर-25.00, म्हसळा-70.20मि.मि., श्रीवर्धन-59.00 मि.मि., माथेरान-70.40 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 888.80 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 55.55 मि  इतकी आहे. एकूण सरासरी  पर्जन्यमानाची टक्केवारी 109.87 % इतकी आहे.
00000



Comments

Popular posts from this blog

महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 83 व 88 अन्वये चौकशी/प्राधिकृत अधिकारी नामतालिका (पॅनेल) तयार करण्यासाठी इच्छुकांनी अर्ज करावेत

महाराष्ट्रातील एकमेव खार जमीन संशोधन केंद्र, पनवेल जि.रायगड

डॉ.बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना अनुसूचित जाती/नवबौध्द शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी लाभदायक