जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 67मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.22:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 67.03 मि.मि
इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून
आज अखेर एकूण सरासरी 3519.83 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद
झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची
नोंद याप्रमाणे-
अलिबाग-26.00 मि.मि.,
पेण-105.20 मि.मि., मुरुड-82.00 मि.मि., पनवेल-20.00 मि.मि., उरण-60.00 मि.मि.,
कर्जत-32.20 मि.मि., खालापूर-44.00 मि.मि., माणगांव-55.00 मि.मि., रोहा-88.00
मि.मि., सुधागड-94.00 मि.मि., तळा-59.00 मि.मि., महाड-54.00 मि.मि., पोलादपूर-47.00,
म्हसळा-137.20मि.मि., श्रीवर्धन-102.00
मि.मि., माथेरान-67.00 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 1072.40 मि.मि.इतके आहे.
त्याची सरासरी 67.03 मि इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची टक्केवारी 112.00 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment