जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 6मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.16:- जिल्ह्यात गेल्या 24
तासात सरासरी 6.19 मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून
आज अखेर एकूण सरासरी 3185. 39 मि.मि.
पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार
तालुकानिहाय पावसाची नोंद याप्रमाणे-
अलिबाग 04.00 मि.मि.,
पेण-05.00 मि.मि., मुरुड-02.00 मि.मि., पनवेल-03.00 मि.मि., उरण-0.00 मि.मि.,
कर्जत-0.00 मि.मि., खालापूर-0.00 मि.मि., माणगांव-0.00 मि.मि., रोहा-03.00 मि.मि.,
सुधागड-01.00 मि.मि., तळा-01.00 मि.मि., महाड-0.00 मि.मि., पोलादपूर-05.00,
म्हसळा-05.00मि.मि., श्रीवर्धन-70.00 मि.मि., माथेरान-0.00 मि.मि.,असे आजचे एकूण
पर्जन्यमान 99.00 मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 6.19 मि इतकी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची
टक्केवारी 101.36 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment