जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 7 मि.मि.पावसाची नोंद
अलिबाग,(जिमाका)दि.23:- जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 7.04
मि.मि इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच दि. 1 जून पासून
आज अखेर एकूण सरासरी 3526.87 मि.मि. पर्जन्यमानाची नोंद
झाली आहे. आज सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार तालुकानिहाय पावसाची
नोंद याप्रमाणे-
अलिबाग-00.00 मि.मि.,
पेण-00.00 मि.मि., मुरुड-00.00 मि.मि., पनवेल-2.00 मि.मि., उरण-02.00 मि.मि.,
कर्जत-00.00 मि.मि., खालापूर-00.00 मि.मि., माणगांव-28.00 मि.मि., रोहा-00.00 मि.मि.,
सुधागड-30.00 मि.मि., तळा-00.00 मि.मि., महाड-34.00 मि.मि., पोलादपूर-14.00,म्हसळा-00.00मि.मि.,
श्रीवर्धन-02.00 मि.मि., माथेरान-0.60 मि.मि.,असे आजचे एकूण पर्जन्यमान 112.60
मि.मि.इतके आहे. त्याची सरासरी 7.04 मि इतकी आहे. एकूण सरासरी
पर्जन्यमानाची टक्केवारी 112.23 टक्के इतकी आहे.
00000
Comments
Post a Comment